वडिलांचा फळाचा व्यवसाय वालचंदनगर इंदापूरच्या पोरीने मिळवला MBA प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CMAT परिक्षेत देशात 91 वा क्रमांक.

वडिलांचा फळाचा व्यवसाय पोरीने मिळवला MBA प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CMAT परिक्षेत देशात 91 वा क्रमांक.
  CMAT हि देशपातळीवर नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात MBA ला प्रवेश मिळवण्यासाठी परिक्षा घेतली जाते. 
   मूळ वालचंदनगर कळंब पुणे येथील सना आयुब शेख हिच्या यशाने कुटुंबातून आनंद व्यक्त केला जात आहे.
स्वातंत्र्यानंतर औद्योगिक वसाहत निर्माण झालेल्या वालचंदनगर सारख्या गावात फळांचा व्यवसाय करणाऱ्या आळंद कुटुंबीयांनी शैक्षणिक क्षेत्रात नाव निर्माण केलें आहे.
  आळंद कुटुंबामध्ये सगळे उच्च शिक्षीत असून चार्टड अकाऊटंट , पोलिस उपनिरीक्षक, तसेच प्राध्यापक झाले असून या कुटुंबाच्या पेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.

सनाचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथून तर पदवीचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून झाले आहे.

सनाच्या या यशाबद्दल तीच्या कुटुंबियांकडून कौतुक करण्यात येत आहे.

© मराठी मुसलमान



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...