टिपू सुलतान यांच्या तलवारीचा लिलाव तब्बल 143 कोटीला

1782 ते 1799 दरम्यान टिपू सुलतानच्या कारकिर्दीतील शौर्याचे  प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोन्याचे कोफ्तगारी हिल्टेड स्टील तलवारीचा लिलाव लंडन मध्ये झाला. जी टिपू सुलतान यांच्या खाजगी दालनात सापडली होती. 
लष्कराने मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड याला हि तलवार सन्मान म्हणून दिली होती.
     "ही नेत्रदीपक तलवार म्हैसूरचा वाघ असलेल्या टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या सर्व शस्त्रांपैकी सर्वात मोठी होती

 टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला, ज्याचा लिलाव एक कोटी सात लाख अमेरिकन डॉलर्स (म्हणजे एक कोटी चार लाख ऐंशी हजार नऊशे ब्रिटिश पौंड) करण्यात आला.

 ही तलवार जर्मन ब्लेडपासून तयार करण्यात आली होती. ती एका मुघल कारागिराने तयार केली होती. टिपू सुलतान ही तलवार सोबत ठेवत असे. 1799 मध्ये इंग्रजांनी त्यांना शहीद केले. 

 तलवारीच्या दोन्ही बाजूला सात वेळा या अल्लाह يا الله असे लिहिलेले असते, याशिवाय एका बाजूला अल्लाहच्या ९९ पैकी पाच नाव लिहिलेले असतात.

 या नसीर = हे मदतनीस
 या फत्तांह = जो विजय देतो
 या बसीर = हे प्रत्येक बातमीचा वाहक
 या मोईन = हे मदतनीस
 या इजहार = हे सर्वांवर अधिराज्य करणारा

 दुसऱ्या बाजूला लिहिले आहे

 सैफुल हकीम = हकीम (शासकाची तलवार)

 याशिवाय, दोन प्रार्थना लिहिल्या आहेत ज्यात त्यांना नेहमी यशस्वी होण्यासाठी अल्लाहची मदत मागितली जाते.

 याचा लिलाव भारतीय चलनात तब्बल 143 कोटीला झाला.
#TipuSultan #muslimcommunity #Tipus

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...