मुस्लिम तरुणांनी मंदिराभवती मानवी साखळी निर्माण करत मंदिराच रक्षण केलं!

बंगळूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने पैगंबरांवर आपत्तीजनक पोस्ट केल्यामुळे निषेध करण्यास जमलेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला त्यात पाच जणांचा मृत्यू झाला त्यामुळे  हिंसात्मक वातावरण तयार झाले. एक  जमाव काँग्रेस आमदाराच्या घरासमोर जमा झाला होता.आमदाराच्या घराजवळ एक मंदिर होत. एका आमदाराच्या पुतण्याच्या चुकीमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून काही मुस्लिम युवकांनी त्या भागातील मंदिराभवती मानवी साखळी निर्माण करत मंदिराचं रक्षण केल.
या हिंसेवेळी झालेल्या हल्ल्यात 60 पोलीस देखील जखमी झालेत. 
मुस्लिम युवकांच्या कृतीमुळे तेथील वातावरण काही प्रमाणात निवळण्यास मदत झाली. तेथील युवकांनी जमलेल्या युवकांची समजूत घालून माघारी लावले 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...