पोस्ट्स

जाणून घेऊया इस्लामबाबत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोहर्रम.... त्याग, बलिदानाचा व दडपशाही विरुद्धच्या लढ्याचा इतिहास

इमेज
मुहर्रम इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे.केवळ हिजरी कॅलेंडरचा नाही तर हिजरीच्या आधी नव्हे तर रसूलुल्लाह (स.अ.) च्या आधी अरब जगात दोन कॅलेंडर्स होते. एक अमूलफिल (अब्राहमचे  मक्कावरील आक्रमण)  आणि दुसरे इसवी.  या दोन कॅलेंडरचा पहिला महिना मुहर्रम हाच मानला जायचा . इस्लामिक कॅलेंडरला "हिजरी कॅलेंडर" म्हणतात.  जेव्हा हजरत मुहम्मद (स.अ.) मक्का सोडले आणि मदीनाला गेले तेव्हा या घटनेस हिजरत असे म्हणतात. हिजरी हा शब्द 'हिजरातून' आला आहे.  'हिजरा' ही एक इस्लामी शब्दावली आहे.  सत्याच्या किंवा इमानच्या  रक्षणासाठी  किंवा इस्लामच्या प्रसारासाठी हिजरत म्हणजे एखाद्याचा स्वतःच्या जन्मभूमीचा  त्याग.   इस्लामी विश्वाचे  दुसरे खलीफा हजरत उमर रजी. किंवा अमीरुल मोमीनिन यांच्या वेळेपासून  हिजरी दिनदर्शिका सुरु झाली .  या कॅलेंडरची आवश्यकता अशा प्रकारे उद्भवली की जेव्हा हजरत उमर रजी.  हजरत अबू मुसा अशारी रजी.  यांना येमेनचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले तेव्हा त्यांना खलीफा ओमर यांचे संदेश प्राप्त होत असत परंतु त्यांच...

परळी : प्रतीकात्मक कुर्बानीचे आदेश मागे घ्या.

इमेज
कुर्बानी संदर्भात आपत्तीजनक आदेश(जीआर) मागे घेण्याबाबत परळी येथील युवकांनी दिले निवेदन . covid-19 च्या महामारी च्या संकटकाळात आपल्या सरकारने संपूर्ण राज्यात सणासुदीत व धार्मिक विधींसाठी नियमावली बनवली आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काही दिवसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाच्या सणानिमित्त (ईदुल अजहा /बकरी ईद ) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभाग कडून परिपत्रक  संदर्भ : परिपत्रक क्रमांक डी आय एस /0620 /प्र.क्र. 91/ विशा 1 ब. ( दि. 17.07.2020 ) प्रसिद्ध केले आहे .या परिपत्रकानुसार ईद च्या निमित्त कोणती दक्षता घ्यायची याची प्रसिद्धी दिली आहे. परंतु याच परिपत्रक च्या  क्रमांक 3 नियमात म्हटले आहे की " शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करणे" .           या मुद्द्यावरच आम्हाला प्रश्न पडला आहे प्रतीकात्मक #कुर्बानी म्हणजे नक्की काय सरकारने याचा खुलासा करावा. "प्रतीकात्मक कुर्बानी "करण्यास सांगणे म्हणजे सरकार चे हेतू वर आम्हाला संशय येत आहे की सरकार आमच्या धार्मिक विधीमध्ये हस्तक्षेप करत आहे असे आम्हाला वाटत आहे. परंतु असे आदेश काढणे योग्य नाही. सर्व समाजा...

ईद उल अजाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आमदारांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक

इमेज
ईद-उल-अजहा च्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व मुस्लिम आमदारांची शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक सुरु... बैठकीत मुख्यमंत्री चा काय निर्णय येईल तो महत्त्वाचे आहे.... परंतु ईद साठी दुसर्यांदा बैठक घ्यावी लागते हा मुस्लिम युवकांनी उचलुन धरलेल्या मागणीचा परिणाम आहे...... #प्रतिकात्मक_कुर्बानीचे_आदेश_मागे_घ्या.  https://m.facebook.com/story.php?story_fbid=1202112236819693&id=798600097170911