आजच्याच दिवशी मातृभूमीसाठी लढणाऱ्या 30 हजार अल्जेरियन मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या फ्रांससारख्या पाश्चिमात्यांची लोकशाही व्यवस्था तुम्ही पाहिली नाही.

  एखाद्या घटनेचा निषेध हिंसेने करणे निषेधार्थ आहे. आज जगातील मुस्लिम समुदायाच्या भावना दुखवणाऱ्याचा खून झाला. त्याचा संबंध इस्लामी आतंकवाद संज्ञाशी जोडणाऱ्या त्याच पॅरिस च्या देशात आजच्याच दिवशी घडलेल्या नरसंहाराबद्दल काही बोलणार आहेत कि नाही?
इ स 1830 पासून आपली मातृभूमीसाठी लढणाऱ्या अल्जेरियन मुस्लिम 30000 नागरिकांवर फ्रेंच सेना आणि पोलिसांद्वारे हल्ला केला. मृत्युमुखी पडलेलीसंख्या शेकडो होती हल्ला आजच्या दिवशी 17 ऑक्टोबर 1961 रोजी झाला होता.
फ्रांसच्या सिन नदीतून मुस्लिमांच्या रक्ताचे पाट वाहत होते. कित्येक दिवस  फ्रांस हे आरोप नाकारत आला पण 2012 मध्ये त्याचे अध्यक्ष
François हॉलंड यांचे पुढील विधान बरंच काही सांगून जाते. “On October 17, 1961, Algerians who were protesting for independence were killed in a bloody repression. The Republic recognises these facts with lucidity…I pay homage to victims 51 years later.”
यावर टिका करताना मोहम्मद इकबाल म्हणाले होते,"तुम्ही पाश्चिमात्यांची लोकशाही व्यवस्था पाहिली नाही? "

#ParisMassacre
#BlackDay
#GenocideOfAlgirianMuslims

मराठी मुसलमान फेसबुक पेज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...