वयाच्या सहाव्यावर्षी पित्याचे छत्र हरपले मुलगा झाला UPSC पास
देश स्वातंत्र्य झाल्यापासून मणिपूर मधून दुसरा IAS अधिकारी होण्याचा मान मिळवलाय तो मोहम्मद आली अकरम शाह यांनी. UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या निकालात यूपीएससी मध्ये 188 रैंक मिळवून ते IAS झालेत.
वयाच्या 6 व्या वर्षी पित्याचे छत्र हरवलेल्या मोहम्मद शहा यांनी अतिशय कष्टाने शिक्षण पुर्ण केले. त्यांचे बंधू CSIF मध्ये आहेत तर आई गृहिणी आहे.
घरच्यांचा पाठिंबा आणि बंधूंचा पाठीवर हात यामुळे ते कष्टाच्या जीवावर यश मिळवू शकले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा