यवतमाळच्या अजरुद्दीनचे UPSC परीक्षेत यश.
यवतमाळचा जिल्ह्यातील रहीवासी असलेल्या अजरुद्दीन काझीने लोकसेवा आयोग UPSC च्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले आहे.
2019 साली घेतलेल्या लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातून दोन मुस्लिम समाजातील तरुणांची निवड झाली.
अजरुद्दीन काझी यास 315 वी रँक प्राप्त झाली. मुस्लिम समाजात असलेला शिक्षणाचा अभाव व प्रशासकीय क्षेत्रात असलेली कमी टक्केवारी या पार्श्वभूमीवर त्यांचे समाजातील सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा