दिल्ली पोलीस शिपाई असलेले फिरोज आलम UPSC पास.
हापूड पिलखूवा गावचे रहिवासी येथील रहीवासी असलेले फिरोज आलम यांनी 2019 च्या नुकत्याच लागलेल्या निकालात 645 रँक प्राप्त करून यश संपादन केले आहे.
दिल्ली पोलीस मध्ये शिपाई असलेले फिरोज आलम यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा