अहमदनगरचा जैब UPSC परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी
नुकताच लोकसेवा आयोगाचा UPSC 2019 निकाल जाहीर झाला. यंदा मुस्लिम समाजातील 42 मुलांची निवड झाली महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मो. जैब जाकीर शेख यांनी
153 रँक मिळवून नेत्रदिपक यश मिळवले गेल्या वर्षी देखील UPSC मधून त्यांची निवड झाली होती.
गेल्या वर्षी पहिल्या 50 मध्ये 10 मुस्लिम विद्यार्थी होते यंदा हि संख्या एकवर आली आहे.
त्यांचे हार्दिक अभिनंदन !
__________________________________________मराठी मुसलमान फेसबुक पेज LINK
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी :-वॉट्सअप क्रमांक:- 7249124871
धार्मिक राष्ट्रवादाचे बदलते स्वरूप आणि भारतीय मुस्लिमांची गळचेपी पहा YouTube
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा