पाच हजारी डिबेट करणाऱ्या सरकारी मौलानास मीडिया मुस्लिमांचा नेता का बनवते?
फोटो १ - अयोध्यतील मंदिर तोडून मस्जिद उभारणार.
-मोहम्मद साजिद राशिदी
फोटो २- दिल्ली मैं अब की बार बीजेपी की सरकार
-मोहम्मद साजिद राशिदी
(मोदींची भेट घेत ट्विटरवर पोस्ट)
फोटो ३- 30 टक्के मुस्लिम भाजपा सोबत.
-मोहम्मद साजिद राशिदी
(सभा घेत,भाजपला पाठिंबा देत केलेलं वक्तव्य)
हा जो मोहम्मद साजिद राशिदी तो संघाच्या पॅकेजवर काम करणारा माणूस आहे.मुखवटाधारी भामटा आहे हा.
कालपर्यंत भाजपाच्या बाजूने बोलणारा आज म्हणतो की अयोध्यतील मंदिर तोडून मस्जिद उभारणार.हा तो बोलत नाही तर त्याला यासाठी स्पेशल पॅकेज ऑफर केलं जातं त्यानंतर तो या स्वरूपाच स्टेटमेंट करतो.
कारण संघभाजपा आणि त्यांची दरबारी मीडिया कालपासून मुस्लिमांकडून काहीतरी प्रतिकाराची अपेक्षा बाळगून होती.ज्या प्रतिकाराला कट्टरवाद म्हणून देशभर दाखवता येईल मात्र तस काही घडलं नाही.त्यामुळे आज त्यांच्याच भाड्याच्या भडव्याला पुढे करून स्टेटमेंट द्यायला लावलं.आणि नंतर त्या स्टेटमेंटला पुढे मुस्लिमांकडून आलेली प्रतिक्रिया म्हणून लोकांच्या समोर मांडलं गेलं.म्हणजे अतिशय पध्दतशीरपणे हे सगळं घडवलं गेलं.
मीडियाने या मोहम्मद साजिद राशिदीला, 5000 रुपयांच्या भाड्याच्या भडव्याला मुस्लिमांचा नेता बनवून पेश केला.
हा तोच मोहम्मद साजिद राशिदी जो दरबारी हिंदी मीडियाच्या डिबेट मध्ये पाच हजार रुपये घेऊन अतिशय वादग्रस्त आणि मुस्लिमांची बदनामी किंवा मुस्लिम किती कट्टर असतात अश्या स्वरूपाची स्टेटमेंट देत असतो.हा त्याचा धंदा आहे आणि त्याच्या या धंद्यावर संघभाजपाचा धंदा चालतो.
थोडक्यात हे दोघे एकमेकांना पूरक व्यवसाय करतात.
मात्र याच जे आउटपुट आहे ते म्हणजे मुस्लिमांना नको नको त्या शिव्या भेटतात आणि संघभाजपाला थेट फायदा होतो.
असे भाड्याचे भडवे गोळा करून मुसलमानांना कायमस्वरूपी बदनाम करण्याची व्यवस्था संघभाजपाने करून ठेवली आहे.मात्र याला भामटे बहुजन,तथाकथित धर्मनिरपेक्ष,उड्या मारण्यासाठी कारण शोधणारी कठड्यावरील माकड बळी पडतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा