लातूर मध्ये अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पोलिसांनी दिले माणुसकीचे दर्शन
लातूर नांदेड रोडवर एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ओळख पटली नाही. तेव्हा लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेरले यांनी पुढाकार घेऊन अनोळखी पार्थिवावर लातूर येथे धार्मिक विधीने अंत्यसंस्कार करून ज्यांना नाही कुणी, त्यांना आहोत आम्ही महाराष्ट्र पोलीस हे दाखवून देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
#ज्यांना_नाही_कुणी_त्यांना_आहोत_आम्ही
#महाराष्ट्र_पोलीस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा