शेवटची अंत्ययात्रा चार लोकांच्या खांद्यावरून जावी ही जोशी यांची शेवटची इच्छा तब्लिगच्या लोकांनी पुर्ण केली.
आज परत पुण्यामध्ये एमबीबीएस डाॅ रमाकांत जोशी वय ७९ हे मृत झाले. एक मुलगा आहे पण तो अमेरिकेत डाॅक्टर आहे आणि पत्नी वृध्द आहे वय ७४ आहे.
डॉ रमाकांत जोशी यांची शेवटची इच्छा होती की मी चार लोकांच्या खांद्यावर जाईल. परंतु कोरोनोच्या भीतीमुळे नातेवाईक भाऊ बंध जवळ यायला तयार झाला नाही.
ही घटना तब्लिग जमात (साथी) चे काम करणाऱ्या युवकांपर्यंत पोहचली. त्यांनी सर्व व्यवस्था करुन खांद्यावर स्मशानभुमी पर्यंत नेऊन अंत्यसंस्कार केले.
पुण्यासारख्या ठिकाणी माणुसकीचा प्रत्यय पुन्हा करून दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा