बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या हिंदी विषयाच्या पुस्तकात संविधान प्रास्ताविकेत 'धर्मनिरपेक्ष' ऐवजी 'पंथनिरपेक्ष' शब्दाचा वापर

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या 'हिंदी सुलभभारती 'इयत्ता सातवीच्या पुस्तकात संविधान प्रास्ताविकेत 'धर्मनिरपेक्ष' 
शब्दाऐवजी 'पंथनिरपेक्ष' शब्दाचा वापर केला आहे.  
बालभारतीच्या पुस्तक छपाई मध्ये विविधचुकांद्वारे वादाचे प्रश्न उपस्थित केले जातात. 
यामुळे संविधानप्रेमी नागरिकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. 
मागे एकदा थोर क्रांतिकारक कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखावरून मराठी विषयातील पुस्तकाबाबत वाद निर्माण झाला होता.  त्यावर बालभारतीने स्पष्टीकरण दिले होते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...