गावच्या युवकाला वीरमरण आल्याने ईद दिवशी राजस्थानच्या या गावात बनवली नाही ईद :-
31 जुलै 2020 रोजी सैफ मोहसीन खान याने नौशेरा येथे आपला जीव गमावला. कोलिंदा राजस्थानमधील त्यांच्या गावात कोणीही ईद साजरी केली नाही. फक्त 22 वर्षांचा तरुण सैनिक 3 वर्षांपूर्वी बीके मध्ये दाखल झाला. सुभेदार म्हणून निवृत्त झालेल्या देशभक्त वडिलांच्या कुटुंबाला आपल्या पुत्राचा ईददिवशी मृतदेह पाहावा लागला.
महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्रांना पहिल्या पानावर याची साधी दखल घ्यावी वाटली नाही हे दुर्दैव आहे.
शाहिद जवानांना सलाम !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा