हिजाब तुमच्या वैयक्तिक प्रगतीला बाधा ठरु शकत नाही हे खरं ठरवलंय UAE च्या एका महिला वैज्ञानिकाने

सारा_अल_अमीरी #मार्स_मिशनची प्रभारी आहे. अरब जगाचे मंगळग्रहाकडे जाणारे हे प्रथम मिशन आहे. 
हे मंगळ यान UAE मध्ये बनले आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत हे वाहन मंगळग्रहावर उतरेल.
विशेष म्हणजे ही सर्व प्रगती तिच्या नेतृत्वाखाली केवळ 6 वर्षातच झाली आहे. कारण तेथे अवकाश एजन्सीची स्थापना फक्त 6 वर्षांपूर्वी झाली होती.
विशिष्ट गोष्ट अशी  की सारा ही नेहमीच हिजाबमध्ये राहणारी  आणि पाच वेळा नमाज पठण करणारी मुस्लिम आहे.
ज्यांनी हिजाब आणि नमाज याला मागासलेपणाचे लक्षण ठरवण्याचे प्रयत्न केले त्या सर्व मुस्लिमांमधील अर्धवट आणि दांभिक लोकांच्या  कानशीलात साराचे यश  झनझनीत थप्पड सारखे वाजले आहे.ते सगळे दांभिक आणि इस्लामद्वेष्टे आतातरी हिजाब आणि नमाज़ बद्दल आपले कुत्सित  विचार बदलतील काय?

अध्यात्मिक असून तिचे यश व कार्य  कौतुकास्पद आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...