ईद उल अजाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आमदारांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक

ईद-उल-अजहा च्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व मुस्लिम आमदारांची शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक सुरु...
बैठकीत मुख्यमंत्री चा काय निर्णय येईल तो महत्त्वाचे आहे....
परंतु ईद साठी दुसर्यांदा बैठक घ्यावी लागते हा मुस्लिम युवकांनी उचलुन धरलेल्या मागणीचा परिणाम आहे......
#प्रतिकात्मक_कुर्बानीचे_आदेश_मागे_घ्या. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1202112236819693&id=798600097170911

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...