नांदेड मध्ये हॅप्पी क्लब नावाची मुस्लिम तरुणांची संघटना करत आहे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार.


नांदेड मध्ये हॅप्पी क्लब नावाची मुस्लिम तरुणांची संघटना करत आहे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार.

नांदेडमध्ये हॅप्पी क्लब नावाची 20 मुस्लिम तरुणांची  एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेने स्वत: पुढाकार घेत कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचं पुण्याचं काम सुरू केलं आहे. या संस्थेतील 20 मुस्लिम तरुण ही जबाबदारी पार पाडत आहेत.

कोणताही धर्म, वंश, प्रांत भेद न ठेवता हे तरुण कोरोनाबाधित रुग्णाचे अंतीम संस्कार करत आहेत. नांदेड मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 57 पैकी 55 संस्थांचे अंत्यसंस्कार या तरुणांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...