पाथर्डी तालुक्यातील मुस्लिमसमाजातील व्यक्तिमत्व अंजुमन इस्लाम ट्रस्टचे चेअरमन हाजी सईद अहमद साहबयांचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
पाथर्डी तालुक्यातील मुस्लिम समाजातील सर्वांच्या सदरसाहब या नावाने ओळखीचे असलेले हाजी सईद अहमद साहेब यांचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
अत्यंत मनमिळावू सर्वांना बरोबर घेऊन चालणारे सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणारे, समान न्याय या भूमिकेशी एकरूप असणारे, न्याय हक्कासाठी परखड भूमिका घेणारे , हसमुख आणि समंजस व्यक्तिमत्व लाभलेले सदरसाहेब हे सर्वांचे आवडते होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. अंजुमन इस्लाम ट्रस्टचे ते पदाधिकारी देखील होते.
अल्लाह त्यांच्या घरच्यांना धीर देवो ! आणि त्यांना जन्नत मध्ये जागा मिळो !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा