गुजरातच्या मुस्लिम व्यापाऱ्याने आपले आलिशान कार्यालय दिले कोरोना रुग्णांना

सुरत चे व्यापारी कादीर शेख यांना मागील महिन्यात  कोरोना झाला..... ते ठीक झाले पण दवाखान्यातील स्थिती आणि खर्च पाहून गरिबांसाठी त्यांचे मन व्यथित झाले. 

शेख साहेबांनी आपले 30 हजार स्क्वायर फिटचे  लक्जरी ऑफिस 85 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट केले. जेथे गरीब पेशंटचा इलाज होतो. 

त्यांच्या कार्याला सलाम !

#गुजरात #सुरत #कोरोना #मुस्लिम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...