मजुराची मुलगी असलेल्या राजियाने दहावीमध्ये 97.60% गुण मिळवलेत तीला डॉक्टर व्हायचंय !
वणी यवतमाळ
वणी, ता.वणी,जि.यवतमाळ एस.पी.एम. स्कूल वणी,
या शाळेतील विद्यार्थीनीने *रजीया मन्सुर शेख* 97.60 % घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे .
रजियाचे वडील मजुरी करतात. मजुरी करून मोठ्या कष्टाने तीला वडलांनी शिकवले याचा तीला अभिमान आहे. गरिबीचे चटके सोसलेल्या रजियाला भविष्यात डॉक्टर व्हायचंय. तीला गरिबांची सेवा करायची आहे.
आज रजियाला पुढे नेण्यासाठी लोकांच्या शुभेच्छाबरोबर मदतीची गरज आहे.
तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा