रिक्षाचालकाच्या मुलीने 95.80 % गुण मिळवून केले कष्टाचे चीज

वडील पेशाने ऑटो चालक घरची हलाखीची परिस्थिती यावर मात करत प्रोफेसर जावेद खान उर्दू हाई स्कूल मंगरुलपिर जि वाशिम येथील 
तौफीन कौसर सज्जाद खान  यांनी दहावीच्या परीक्षेत  ९५.८०% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
आज समाजात मुलींच्या मध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास संधीचे सोने नक्कीच करतील.. 

 तिचे हार्दिक अभिनंदन !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...