वडील उसाच्या ट्रकवर ड्राइवर मुलाने परिस्थितीवर मात करून दहावीत पाडले 84.80%

जुनेद अ.रज्जाक शेख
टाकळी मानूर, तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर.
गरीब कुटुंबातील मुलगा. 
जुनेद 84.80% गुण मिळवून पास झाला. 

वडील उसाच्या ट्रकवर ड्रायव्हर सहा-सात महिने गाडी चालवून घर चालवतात. आई शिलाई काम करून त्यांना मदत करते. 

आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन जुनेदने चांगल्या मार्क्सने पास होण्याचा निश्चय केला आणि त्याने ते करून दाखवले. त्याच्या या यशाने त्याचे आई-वडील, नातेवाईकांकडून व ग्रामस्थांकडून जुनेद व त्याच्या आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Congratulations Juned💐💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...