34 किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेत दहावीच्या वर्गात मिळवले 88% गुण
घोंसरा ता: आर्णी जि. यवतमाळ येथील रहिवासी बाबा कम्बलपोष उर्दू हायस्कुल आर्णी, या शाळेची विद्यार्थिनी बुशरा परवीन शेख मूहिद, आपल्या लहानशा गावात रोज मजुरी करुन उदरनिर्वाह करणारे त्याचे वडिल.
घोंसरा ते आर्णी रोज 34 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत शिक्षण प्राप्त करत होती . दहावीच्या परीक्षेत घवघवीत यशाची मानकरी बनली आहे.
88% गुण प्राप्त करुन शाळेतुन प्रथम आली .खरच बुशरा अभीमान आहे तुझ्यावर समोरच्या वाटचालीस शुभेच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा