एक इतिहासातील राखीच नातं.....हुमायू आणि राणी कर्णावती

8 मार्च 1535 रोजी गुजरातचा मुघल बादशहा सुलतान बहादूरशहा याने चितौडगड किल्ल्यावर हल्ला केला. चितोडगडची राणी कर्णावतीस हुमाँयू बादशहाचे समर्थन होते.आपल्यावर आक्रमण होणार आहे याची जाणीव झाल्यानंतर राणी कर्णावतीने हुमाँयूस मदतीकरता बोलावण्यासाठी राखी पाठवली. 
   जेंव्हा राणी कर्णावतीने पाठवलेली राखी मिळताच हुमाँयू बादशहा बंगालच्या मोहिमेवर होता ती मोहीम अपूर्ण सोडून हुमाँयू राणी कर्णावतीच्या मदतीला गेला. 
यामध्ये वेळ गेला तोपर्यंत उशीर झाला होता. बहादूरशहाच्या आक्रमणाच्या भीतीने राणी कर्णावतीने आपल्या वीरांगना सोबत जोहर केला होता.
 जेंव्हा हि बातमी हुमाँयू पर्यंत पोहचली तेव्हा त्याला दुःख झाले. 

हुमाँयूने बहादूरशहावर आक्रमण करून चितोडगड जिंकला व राणीचा उत्तराधिकारी असलेल्या विक्रमजीतसिहं राजाला तो सोपवला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...