कौतुकाची नाही तर आर्थिक मदतीची गरज आहे. दहावीत मिळवलेत 97% गुण:- गंगाखेड परभणी



दिनांक 31 जुलै 2020
कौतुकाची नाही तर आर्थिक मदतीची गरज आहे. 

गंगाखेड मधील ममता कॉलनिच्या झोपडपट्टीमध्ये पत्राच्या 2 खोल्यांमध्ये राहणाऱ्या 'शेख आयुब' ह्या जिद्दी मुलाने कुठल्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसतांना ही केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर दहावीमध्ये 97% गुण मिळवले.


घरी अशिक्षित आई-वडील , 2 वेळच्या जेवणासाठी धडपडणारे  टेम्पोचालक वडील, झोपडपट्टीतील अशैक्षणिक, दिशा भटकवणारे वातावरण , अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही अयुबने नियमित 7-8 तास अभ्यास करून यश सम्पदन केले आहे,  त्याने दाखवून दिले की जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आकाशाला ही गवसणी घालता येते !

पण , दुर्दैव असे की आशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचे पालक त्याला पुढील शिक्षण देऊ शकणार नाहीत .  गेल्या 5-6 महिन्यापासून काम मिळत नसल्याने   घरीच बसून आहेत . 
" यहा 2 वक्त की रोटी भी नशीब नहीं है साहाब , और पढ लिख के भी कहा नौकरी मिलनेवाली है , !" असे उत्तर देणारे पालक  मुलाचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार नाहीत .केवळ प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे आपला देश एका प्रतिभावान डॉक्टर ला मुकू नये. , कृपया दानशूर व्यक्तींनी त्याला जी घडेल ती  मदत नक्की करा .
Name: Doud Chond shaikh
State bank of india, branch gangakhed. 
Account no. 33477245626
Ifsc code : SBIN0004706
घर :-Mob. 9850746619

अधिक माहितीसाठी प्रकाश घन सर 8605349807 
एजाज पठाण 8208055395
यांच्याशी संपर्क साधा.  मार्कशीट कंमेंट Box मध्ये टाकले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1205032256527691&id=798600097170911

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...